सुनंदन लेले

INDvsAUS : पुजारानंतर आता पंत अन् जडेजामुळे ऑस्ट्रेलिया खचली; भारत ६२२

Friday, 4 January 2019

चेतेश्वर पुजारा पाठोपाठ रिषभ पंतने ठोकलेले शतक आणि रवींद्र जडेजाच्या फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने सिडनी कसोटीवरील पकड भारतीय संघाने मजबूत केली आहे. सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली.

संबंधित बातम्या

INDvsAUS : पुजाराने ऑस्ट्रेलियाला पुन्हा छळलं; भारत चार बाद 303

Thursday, 3 January 2019

फलंदाजीला पोषक वातावरणात प्रथम फलंदाजी करायला मिळाल्याच्या संधीचे सोने करत भारतीय संघाने सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशी चार बाद 303 धावांची मजल मारली.

INDvsAUS : रिषभ आणि माझ्यातील 'तो' किस्सा आठवून दोघेही हसलो: पेन

Wednesday, 2 January 2019

या भेटी दरम्यान पंतने पेनच्या मुलांसोबत काढलेले फोटे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. तसेच खुद्द पेनच्या पत्नीने पंतला बेस्ट बेबी सीटरचा किताब दिला. या सगळ्याबाबत पंत म्हणाला, ''खूप मजा आली. रिषभ पंत मस्त खेळाडू आहे. आमच्यातील बोलाचाली मजेदार होती आणि भेटल्यानंतर ती आठवून आम्ही प्रचंड हसलो.''

INDvsAUS : सिडनीत नव्या दमाने उतरु आणि इतिहास रचू

Wednesday, 2 January 2019

नवीन वर्षाची पहिली कसोटी सिडनी क्रिकेट मैदानावर खेळवतात ज्याला पिंक टेस्ट म्हणून संबोधले जाते. महान माजी गोलंदाज ग्लेन मॅग्राथने उभारलेल्या कॅन्सर फौंडेशनकरता निधी या कसोटी दरम्यान जमा केला जातो.

INDvsAUS : नववर्षात भारतीय संघ मालिका जिंकण्यास सज्ज

Tuesday, 1 January 2019

नववर्षाचे स्वागत करताना सिडनी शहरात असणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. भारतीय संघाने 31 डिसेंबरला सिडनी शहराच्या धामधुमीचा अनुभव घेतला.

नववर्षाचे स्वागत करताना सिडनी शहरात असणे हा अविस्मरणीय अनुभव असतो. भारतीय संघाने 31 डिसेंबरला सिडनी शहराच्या धामधुमीचा अनुभव घेतला.

संबंधित बातम्या

ऑस्ट्रेलियन क्रिकेटला ग्रहण लागल्याची भिती

Monday, 31 December 2018

सिडनीमधे भारतीय संघ सिडनी हार्बर जवळील इंटरकाँटीनेंटल हॉटेलात राहणार आहे. म्हणजेच 31 डिसेंबर रोजी भारतीय संघातील खेळाडू चालत चालत जाऊन सिडनी हार्बर ब्रीज भागातील नवीन वर्षाची रोशणाईचा आनंद घेतील आणि नंतर हार्बर ब्रीजवरून होणारी आतिषबाजी हॉटेलच्या गच्चीतून बघत नवीन वर्षाचे स्वागत करणार असल्याचे समजले. 

आम्ही आता थांबणार नाही, सिडनीसाठी तयार : विराट कोहली

Sunday, 30 December 2018

मयांक अगरवालचे खास कौतुक मला करावेच लागेल. काय सुंदर पदार्पण केले मयांकने. सोपे नसते ऑस्ट्रेलियात येऊन थेट बॉक्सींग डे कसोटीत खेळायचे. मयांकने ते सर्व दडपण झेलून सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. मेलबर्न कसोटी सामन्याच्या विजयात मयांक अगरवालच्या कामगिरीचा सिंहाचा वाटा आहे. आता सिडनी कसोटीत चांगला खेळ करून मालिकेची चांगली सांगता आम्हाला करायची आहे. आम्ही आता थांबणार नाही, असेही विराटने सांगितले. 

चार दशकांनंतर भारताचा ऑस्ट्रेलियात दुसरा कसोटी विजय

Sunday, 30 December 2018

1977 -78 सालच्या दौर्‍या दरम्यान कॅरी पॅकरने चालू केलेल्या वर्ल्ड सिरीजमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ कमजोर झाला होता. प्रमुख ऑस्ट्रेलियन खेळाडू वर्ल्ड सिरीजमधे खेळत असल्याचा फायदा भारतीय संघाने घेतला. मेलबर्न आणि सिडनीचे कसोटी सामने तेव्हा जिंकले होते. त्यानंतर चालू दौर्‍यात 4 दशकानंतर भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौर्‍यात दोन कसोटी सामने जिंकून मालिकेत आघाडी पराक्रम केला आहे. 

भारताचा ऐतिहासिक विजय; मालिकेत 2-1 ने आघाडी

Sunday, 30 December 2018

आज (रविवार) सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारताला दोन बळी टिपून ऑस्ट्रेलियाचा डाव संपविण्याची गरज होती. पण, सकाळपासून पाऊस सुरु झाल्याने सामना सुरु होण्यास विलंब झाला. मात्र, सामना सुरु होताच बुमरा आणि ईशांतने एक-एक बळी घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 261 धावांत संपुष्टात आणला. दुसऱ्या डावातही बुमराने तीन बळी मिळविले. तर, पहिल्या डावात त्याने सहा बळी घेतले होते. त्यामुळे त्याला सामन्याचा मानकरी म्हणून निवडण्यात आले.

भारत ऐतिहासिक विजयासाठी आतूर; दोन पावले दूर

Saturday, 29 December 2018

मेलबर्न क्रिकेट मैदानावर दिवसभर पावसाळी हवा होती तरी खेळात व्यत्यय आला नाही. कसोटी मालिकेत आघाडी घेण्याकरता भारतीय गोलंदाज मेलबर्न कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी जिवाचे रान करताना बघायला मिळाले. 8 बाद 106 धावांवर विराट कोहलीने भारताचा दुसरा डाव घोषित करून विजयाकरता 399 धावांचे खडतर आव्हान ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर उभे केले.