सुनंदन लेले

विश्वकरंडकाची उलटगणती सुरु...

Wednesday, 9 January 2019

मे महिन्याच्या अखेरीपासून इंग्लंड मध्ये विश्वकरंडक सुरु होणार आहे. याचा विचार करता आता संघ व्यवस्थापन फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर नजर ठेवणार आहे. त्यामुळेच एकदिवसीय क्रिकेटवर पूर्णपणे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. 

संबंधित बातम्या

INDvsAUS : जे दिग्गजांना जमले नाही ते विराटसेनेने केले!

Monday, 7 January 2019

अखेर 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात येऊन कसोटी मालिका 2-1 फरकाने जिंकून दाखवण्याचा पराक्रम केला. 

अखेर 2019 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात येऊन कसोटी मालिका 2-1 फरकाने जिंकून दाखवण्याचा पराक्रम केला. 

संबंधित बातम्या

कुलदीपकडून विविधता आणि क्रीजचा वापर : भारत अरुण

Sunday, 6 January 2019

दुसर्‍या डावाला सुरुवात झाल्यावर चारच षटकांच्या खेळानंतर परत एकदा पंचांनी खराब प्रकाशामुळे खेळ थांबवला तो चालूच झाला नाही. सामन्यातील अजून बराच खेळ बाकी असल्याने सिडनी कसोटी जिंकण्याकरता भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे दिसून येत होते.

ऑस्ट्रेलियावर आता फॉलोऑनची नामुष्की; कुलदीपचे 5 बळी

Sunday, 6 January 2019

चौथ्या दिवशीचा पहिला चेंडू पडायला अडीच तास प्रतीक्षा करावी लागली. सिडनी शहरावर काळे ढग दाटले होते. अगदीच रिमझिम पाऊस सतत पडत राहिल्याने पंचांना सामना चालू करता येत नव्हता. पंचांनी उपहाराची घोषणा केली. अखेर दुपारी 1वाजून 50 मिनिटांनी खेळ चालू केला गेला. मोहंमद शमीच्या हाती दुसरा नवा चेंडू विराटने सोपवला.

INDvsAUS : विराटकडून ऑस्ट्रेलियाच्या 'या' दिग्गजाला खास भेट

Saturday, 5 January 2019

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला आणि मैदान गुलाबी दिसू लागले. याला कारणही तसेच होते.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खेळ सुरु झाला आणि मैदान गुलाबी दिसू लागले. याला कारणही तसेच होते.

संबंधित बातम्या

INDvsAUS : राहुलच्या खिलाडूवृत्तीचे पंचनीही केले कौतुक

Saturday, 5 January 2019

मार्कस हॅरिसचा झेल घेतल्यावर त्याने स्वत:च चेंडू जमिनीला लागल्याचे सांगितले. त्याच्या या प्रामाणिकपणामुळे पंच इयन गुल्ड यांनीही त्याचे टाळ्या वाजवून कौतुक केले आहे.

INDvsAUS : फिरकीच्या जाळ्यात अडकले कांगारु

Saturday, 5 January 2019

 खेळपट्टी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी गोलंदाजांची परीक्षा बघत होती. अशातच तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर भारतीय फिरकी गोलंदाजांनी मोठ्या प्रयत्नांनी फलंदाजांभोवती जाळे पसरायची किमया केली.

INDvsAUS : स्लेजिंग करणे हे तर माझे काम

Friday, 4 January 2019

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात यष्टींमागून शेरेबाजी करणाऱ्या युवा रिषभ पंतने तुफान फटकेबाजी करत नाबाद 159 धावांची खेळी केली. सामन्यानंतर बोलताना, ''बोलणे करणे हे तर यष्टीरक्षकाचे काम आहे,'' असे मत त्याने व्यक्त केले. 

INDvsAUS : वैतागलेला लायन पुजाराला म्हणाला, तुला कंटाळा येत नाही का रे?

Friday, 4 January 2019

पुजारा काही केल्या बाद होत नाही हे पाहून वैतागलेल्या नॅथन लायनने त्याला, ''तुला कंटाळा नाही आला का रे?'' असा सवाल विचारला.  

पुजारा काही केल्या बाद होत नाही हे पाहून वैतागलेल्या नॅथन लायनने त्याला, ''तुला कंटाळा नाही आला का रे?'' असा सवाल विचारला.  

संबंधित बातम्या

INDvsAUS : थकलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर मैदानात टिकून राहण्याचे आव्हान

Friday, 4 January 2019

सामन्याच्या दुसर्‍या दिवशी मनातून खचलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना 167 षटके सतावत भारतीय फलंदाजांनी सात बाद 622 धावांची मोठी धावसंख्या उभारली. त्यानंतर मनाने आणि शरिराने थकलेल्या अवस्थेत फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी बिनबाद 24 धावसंख्या गाठली. 