सुनंदन लेले

World Cup 2019 : माही भाई मिठाई मंगाऊ क्‍या, शादी करोगे? : विराट

Sunday, 9 June 2019

विराट फोटोतून मोकळा झाला तरी धोनी होत नव्हता ते बघून, माही भाई मिठाई मंगाऊ क्‍या...आपका तो शादीका अल्बम होने को आया., विराट म्हणाला आणि धोनी खदखदून हसू लागला.

​ ​

संबंधित बातम्या

World Cup 2019 : पावसामुळे भारतीय संघाच्या सरावावर पाणी

Friday, 7 June 2019

मोठ्या सामन्याच्या अगोदर दोन दिवस भारतीय संघ संपूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरून जोरदार सराव करत असतो. सामन्याच्या आदल्या दिवशीचा सराव पर्यायी असतो हे आपल्या सगळ्यांना आता समजले आहे.

World Cup 2019 : पहिला सामना लाभदायी : विराट कोहली

Friday, 7 June 2019

सगळे मस्त जमून आले. सामना चालू झाल्यावर जसप्रीत बुमराने केलेला भेदक मारा मोठे काम करून गेला. हशीम आमला सारखा दर्जेदार फलंदाज केवळ वेगाने चकला हे बघून कमाल वाटली बुमराच्या गोलंदाजीची.

World Cup 2019 : इंग्लंडमध्ये रोहितपेक्षा चहलच ठरतोय चर्चेचा विषय

Friday, 7 June 2019

भारतीय संघ एक दिवसीय सामना जिंकला की बहुतांशी वेळेला चर्चा फलंदाजांची असते. भारताची फलंदाजी मजबूत आहे जी त्यांना तारून नेते असे बोलले जाते. साउदम्पटनला भारतीय संघाने विश्वचषक मोहिमेतला पहिला सामना जिंकल्यावर चर्चा हिटमॅन रोहित शर्माच्या शतकाची होती त्यापेक्षा काकणभर चर्चा भारतीय गोलंदाजांची होती.

World Cup 2019 : हिटमॅनची खेळी हिट; भारताचा सहा गडी राखून विजय

Wednesday, 5 June 2019

कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरीसच्या षटकांना खेळून काढल्यावर भारतीय फलंदाजांनी बाकीच्या गोलंदाजांसमोर धावा बरोबर जमा केल्या. रोहितने 23वे एक दिवसीय शतक साजरे केले तेव्हा प्रेक्षकांसोबत समालोचन करणारे माजी दिग्गज खेळाडू उभे राहून टाळ्या वाजवताना दिसले.  
 
World Cup 2019 : भारतीय गोलंदाजी आणि थंड वाऱ्याने प्रेक्षक गारठले

Wednesday, 5 June 2019

सामना चालू होण्याअगोदर साउदम्पटनला मस्त ऊन पडले होते. बरेचसे भारतीय प्रेक्षक उत्साहाच्या भरात साध्या शर्ट किंवा टी शर्टवर मैदानावर सामना बघायला आले. नाणेफेक होत असताना सूर्य महाराजांना काळ्या ढगांनी झाकून टाकले. हवा हळू हळू बदलू लागली.

World Cup 2019 : भक्कम भारतासमोर आफ्रिकेचे किरकोळ आव्हान; विजयासाठी हव्या 228 धावा!

Wednesday, 5 June 2019

ढगाळ हवामान आणि थोड्या मदत करणार्‍या खेळपट्टीचा फायदा घेत भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकन संघाला 9 बाद  227 असे रोखले. 2019 विश्वचषक स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळताना भारतीय गोलंदाजांनी फलंदाजांना जणू जखडून ठेवले.

World Cup 2019 : भारताच्या सलामीत पावसाचा व्यत्यय? 

Wednesday, 5 June 2019

कागदावर परिपूर्ण दिसणारा भारतीय संघ विश्‍वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यात रणशिंग कसे फुंकतो याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. भारतीय संघाला चांगली सुरुवात करायची आहे; तर दक्षिण आफ्रिकन संघाला गेलेला तोल सावरायची जिद्द आहे, पण हे सर्व पावसावर अवलंबून असेल. या सामन्यात पावसाचा वारंवार व्यत्यय येण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

World Cup 2019 : विराट मैदानात उतरला अन् सरावाला धार चढली

Tuesday, 4 June 2019

विश्वकरंडक स्पर्धेतील स्वतःच्या पहिल्या सामन्याला दोन दिवस बाकी राहिले असताना भारतीय संघाच्या सरावाला धार चढली आहे. साऊदम्पटन शहराच्या काहीशा बाहेरील बाजूला असलेल्या एजीस बाऊल मैदानावर भारतीय संघाने सोमवारी चांगला जोरकस सराव केला.

World Cup 2019 : खलील, चहर आले म्हणून पत्रकारांनी परिषदच केली रद्द

Tuesday, 4 June 2019

भारतीय संघ व्यवस्थापनाने सोमवारी राखीव गोलंदाज खलील अहमद आणि दीपक चहरला पत्रकार परिषदेत आणायचे जाहीर केल्यावर भारतीय पत्रकार चांगलाच वैतागले.