सुनंदन लेले

World Cup 2019 : पाऊस आल्यावर मॅचचं काय होतं? तुमचे सगळे पैसे वाया जातात?

Friday, 14 June 2019

वर्ल्ड कप 2019 : जगाच्या कानाकोपर्‍यातून क्रिकेटप्रेमी सध्या इंग्लंडमध्ये दाखल झाले आहेत. त्यात भारतीयांची संख्या अर्थातच जास्त आहे. नॉटिंगहॅमच्या मैदानावर पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना सुरु होत नव्हता, त्यामुळे चक्कर मारायला बाहेर पडलो. तेथील प्रत्येक कोपर्‍यावर मराठी शब्द कानावर पडत होते. पुण्या-मुंबईवरून आलेले प्रेक्षक तर होतेच; शिवाय काही उत्साही क्रिकेटप्रेमी स्कॉटलंडहून कार चालवत इथे दाखल झाले आहेत. मात्र, पाऊस सुरु झाला आणि सगळं पाण्यात गेलं. 

​ ​

संबंधित बातम्या

World Cup 2019 : जा रे जा रे पावसा, 20 षटकांचा तरी सामना होऊ दे

Thursday, 13 June 2019

वर्ल्ड कप 2019 : विश्वास ठेवा की खरच जगाच्या कानाकोपर्‍यातून इंग्लंडला विश्वचषक सामन्याचा आनंद घ्यायला लोक आले आहेत. नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रीज मैदानावर सामना चालू होत नव्हता म्हणून चक्कर मारायला बाहेर पडल्यावर दर कोपर्‍यावर मला मराठी शब्द कानावर येत होते. कोणी मुंबई पुण्याहून आले होते तर कोणी अमेरिकेहून. काही उत्साही लोक स्कॉटलंडहून कार चालवत नॉटिंगहॅमला आलेले भेटले. 

World Cup 2019 : भारत-न्यूझीलंड सामन्यावर पावसाची टांगती तलवार 

Thursday, 13 June 2019

विश्‍वकरंडक स्पर्धेत सध्या पाऊसच मोठी खेळी करतोय. तीन सामने आतापर्यंत रद्द झाले आहेत. आता उद्या भारत आणि न्यूझीलंड संघांदरम्यान होणाऱ्या एका महत्वपूर्ण सामन्यावरही पावसाची टांगती तलवार आहेच.

World Cup 2019 : धवनच्या दुखापतीने आता सगळीच समीकरणं बदलणार 

Wednesday, 12 June 2019

त्याची आणि रोहित शर्माची सलामी भारतीय संघाचे बळ वाढवत असताना ही दुखापत होणे दुर्दैवी आहे. आता पंतला त्वरित इंग्लंडच्या विमानात बसवायला भारतीय क्रिकेट नियामक मंडळ धडपड करत आहे. 

World Cup 2019 : सलामीच्या जोडीची भूमिका महत्त्वाची; कोहलीने थोपटली रोहित-शिखरची पाठ 

Tuesday, 11 June 2019

भारतीय संघाने ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध मिळवलेल्या दमदार विजयाचा क्रिकेट रसिकांवर आणि जाणकारांवर चांगलाच प्रभाव पडला आहे. एक परिपूर्ण सामना भारतीय संघाने आत्मविश्वासाने खेळून दाखवला, याची चर्चा रंगत आहे

World Cup 2019 : पाच वेळा बेल्स पडल्याच नाहीत; नक्की गडबड आहे तरी काय?

Tuesday, 11 June 2019

 विश्‍वकरंडक स्पर्धेसारखी सर्वात मानाची स्पर्धा धडाक्‍यात सुरू झाल्यावर चर्चा गोलंदाज, फलंदाजांच्या कामगिरीची असते. कधीतरी कोणी अफलातून क्षेत्ररक्षण केलेले असले तर त्याचा बोलबाला होतो. 2019 ची विश्‍वचषक स्पर्धा चालू होऊन 10 दिवस झाल्यावर सर्वात जास्त चर्चा यष्टी आणि बेल्सची होत आहे. 

World Cup 2019 : अरे या बेल्स पडतच नाहीत; बुमराची चिडचिड

Monday, 10 June 2019

चालू विश्वचषक सामन्यातील स्टंपस् आणि बेल्सवर गोलंदाजांचा थोडा राग आहे. का नाही असणार मला सांगा. गोलंदाजांनी मेहनत करून फलंदाजाला चकवावे. चेंडू स्टंपवर लागावा पड बेल्स पडू नयेत असे या स्पर्धेत सतत बघायला मिळू लागले आहे. 

World Cup 2019 : भारताचा ऑस्ट्रेलियावर 36 धावांनी विजय, विश्वकरंडकात सलग दुसरा विजय

Sunday, 9 June 2019

मिश्यांना तांव मारत गब्बर म्हणजेच शिखर धवन ओव्हल मैदानावर गरजला. 95 चेंडूत 13 चौकारांसह त्याने बहारदार शतक ठोकले.शिखर धवनच्या शतकाबरोबर रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याच्या खेळ्यांमुळेच भारताला पहिली फलंदाजी करताना 5 बाद 352 चे आव्हान उभारता आले. उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने केलेले प्रयत्न तोकडे पडले. ऑस्ट्रेलियाचा डाव 316 धावांवर संपवला. भारताने सामना 36 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकून सलग दुसरा विजय नोंदवला. शिखर धवनला सामन्याचा मानकरी ठरवण्यात आले.

#DhoniKeepTheGlove : मला त्यातलं काही विचारु नका; धोनीच्या ग्लोव्ह्जवर बोलण्यास रोहितचा नकार

Sunday, 9 June 2019

वर्ल्ड कप 2019 : लंडन : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या ग्लोव्ह्जवरील बलिदान लोगोचा वाद चांगलाच चिघळला आहे. यावर भारताचा सलामीवीर रोहित शर्माने कोणत्याही प्रकारचे मत व्यक्त न करण्याची भूमिका घेतली. 

''याबाबात काय घडत आहे मला खरचं माहित नाही, मला यावर काही बोलायचे नाही. उद्या काय होते हे तुम्हा बघालच,'' असे म्हणत त्याने या विषयावर बोलणे टाळले. 

World Cup 2019 : आज होणार कांटे की टक्कर! 

Sunday, 9 June 2019

यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया किंवा भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांना भावनीकदृष्ट्या जास्त महत्त्व असेल. पण शुद्ध क्रिकेटच्या बाबतीत बोलायचे झाले तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्याला नक्कीच जास्त धार वाटते