सुनंदन लेले

World Cup 2019 : बुमरा,शमी कामाला लागा; आमचा रॉय खेळणार आहे

Sunday, 30 June 2019

इंग्लंडचा सलामीचा फलंदाज शंभर टक्के तंदुरुस्त नसला, तरी भारतासमोर खेळायची शक्‍यता कर्णधार मॉर्गनने बोलून दाखविली.

​ ​

संबंधित बातम्या

World Cup 2019 : कोहली, आज 'सेमी फायनल'चं तिकीट मिळवणार ना?

Sunday, 30 June 2019

मैदानावरील प्रत्यक्ष आणि मैदानाबाहेरील अप्रत्यक्ष प्रतिस्पर्ध्याच्या मोहिमेबाबत काहीही समीकरण असले तरी इंग्लंडला रविवारी हरवून विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखण्याच्याच उद्देशाने टीम "इंडिया' मैदानावर उतरेल. 

World Cup 2019 : कोण म्हणतं मला टेन्शन नाही, मी फक्त भारी 'अॅक्टींग' करतो : विराट

Sunday, 30 June 2019

विश्वकरंडक म्हटलं की प्रेशर तर येणारचं.. मलाही येतं, पण मी फक्त भारी अॅक्टिंग करतो आणि मला काहीच दडपण नसल्याचे दाखवतो,'' असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे. 

World Cup 2019 : World Cup 2019 : भारताचे सेमी फायनलचे तिकीट कन्फर्म; विंडीजवरही विजय

Thursday, 27 June 2019

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. विराट कोहलीने आणि धोनीच्या अर्धशतकी खेळ्यांमुळे धावसंख्येला थोडा आकार आला. फलंदाजांनी उभारलेल्या धावा किती भरपूर आहेत याचा प्रत्यय वेस्ट इंडीजची फलंदाजी चालू झाल्यावर प्रेक्षकांना आला. भारतीय गोलंदाजांनी मिळून 10 फलंदाजांची शिकार फक्त 143 धावात केली.

World Cup 2019 : घाम गाळला तेव्हा कुठे 268 धावा झाल्यात

Thursday, 27 June 2019

ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर वेस्ट इंडियन गोलंदाजांचा कडवा प्रतिकार मोडून काढत भारतीय फलंदाजांनी कष्टाने 7 बाद 268 धावांचा फलक उभारला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीने 72 धावांची खेळी आणि तळात धोनी (56 धावा) - पंड्याची भागीदारीमुळे धावसंख्येला थोडा आकार आला.

World Cup 2019 : बेभरवशी विंडीजसमोर भारताचा टीकाव लागणार?

Thursday, 27 June 2019

पहिल्या काही सामन्यात अप्रतिम खेळ करून विजय मिळवल्यावर अचानक ‘उचकी’ लागावी तसा खेळ अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात झाला. त्या सामन्यात विजय मिळवताना सर्व अनुभव पणास लावावा लागला इतक्या चुका भारतीय फलंदाजांनी केल्या. वेस्ट इंडीज समोरच्या सामन्यात त्याच चुका सुधारण्याचा निर्धार भारतीय संघाचा स्पष्ट दिसतो आहे. गोलंदाज उत्तम लयीत आहेत आणि फलंदाजांना खेळात नव्हे तर विचारात सुधारणा करायच्या आहेत.

World Cup 2019 : या चार कर्णधारांवरच सर्वांच्या नजरा

Wednesday, 26 June 2019

वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक स्पर्धा ऐन रंगात येऊ लागली असताना क्रिकेट पंडितांच्या नजरा चार कप्तानांवर खिळून आहेत. इंग्लंडचा इयॉन मॉर्गन, ऑस्ट्रेलियाचा अ‍ॅरॉन फिंच, न्युझीलंडचा केन विल्यमसन आणि भारताचा विराट कोहली हेच चार प्रमुख संघाचे खेळाडू कप्तान म्हणून काय डोके लढवतात आणि फलंदाज म्हणून काय चमत्कार बॅटने करतात या कडे सगळ्यांचे लक्ष आहे. मॉर्गन, फिंच आणि विल्यमसन शतके ठोकून धमाका करत असताना कोहलीने शतक केलेले नसले तरी आपल्या संघाला नेटाने पुढे घेऊन जाताना दिसतो आहे.

World Cup 2019 : अन् धोनी केदारला म्हणतो महाराष्ट्रात पाऊस पडला का?

Sunday, 16 June 2019

वर्ल्ड कप 2019 : मँचेंस्टर : संघाचा सराव झाल्यावर धोनी आणि केदार जाधव एकत्र बाहेर पडले. केदारने वरुणराजाला साकडे घातले होते. याविषयी धोनी हिंदी-मराठीचे मिश्रण साधत मजेत म्हणाला, "इसने बोला लेकिन, पाऊस पडला का?' केदार बोला और नॉटिंगहॅम तो बारिश हो गयी महाराष्ट्र में हुई या नहीं?' खरोखरच महाराष्ट्रात पाऊस झाला हे सांगितले तेव्हा "गुगली' टाकत धोनी म्हणाला, "इसे भेज दो, जादा जरूरत उधर है इसकी.' यावर सगळे हसू लागले. 

World Cup 2019 : चलो ओल्ड ट्रॅफर्ड ; आता गेम टाईम

Sunday, 16 June 2019

फायनलच्या आधीची फायनल' असे ज्याचे वर्णन केले जाते तो भारत विरुद्ध पाकिस्तान सामना रविवारी रंगत आहे. त्यामुळे क्रिकेट जगताच्या नजरा ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानाकडे वळलेल्या असतील.

World Cup 2019 : ऑस्ट्रेलियाला पराभूत केलंय पाकिस्तान काय चीज आहे; टीम इंडियाचा निर्धार

Saturday, 15 June 2019

नॉटिंहॅमच्या़ कोंदट पावसाळी हवामानातून सुटका करून घेऊन भारतीय संघ मँचेस्टरला पोहोचला तेव्हा त्यांचे स्वागत कोवळ्या सूर्यप्रकाशाने झाले. खेळाडूंना ऊन अंगावर पडल्याने एकदम उत्साह आला. रविवारी 16 जून रोजी भारत वि पाकिस्तान सामना ऐतिहासिक ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर रंगणार आहे.