सुनंदन लेले

World Cup 2019 : लॉर्ड्सच्या मैदानात मधूनच 'गणपती बाप्पा मोरया'

Monday, 15 July 2019

ग्लंड विरुद्ध न्युझिलंड सामान लॉर्डस् मैदानावर चालू असताना बार्मी आर्मी तालासुरात गाणी गात होती. तसेच मधूनच गणपती बाप्पा मोरया आणि भारत माता की जयच्या घोषणा ऐकू येत होत्या.

​ ​

संबंधित बातम्या

World Cup 2019 : लढवय्या किवींसमोर यजमान संघाची कडवी कसोटी

Sunday, 14 July 2019

दीड महिन्यांपेक्षा जास्त रंगलेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेचा अंतिम सामना ऐतिहासिक लॉर्डस्‌ मैदानावर रविवारी रंगणार असताना पहिल्यांदा विश्वविजेतेपदाचे स्वप्न कोणाचे साकारणार, याची सगळ्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे. यजमान इंग्लंडला सगळेच जाणकार पहिल्यापासून संभाव्य विजेते संबोधत होते. अपेक्षांना जागत इंग्लंड अंतिम फेरीत धडाक्‍याने पोचला आहे, पण न्यूझीलंड त्यांना चकित करण्याकरिता योजना आखत आहे.

World Cup 2019 : त्या 45 मिनिटांनी घात केला

Wednesday, 10 July 2019

संपूर्ण स्पर्धेत आम्ही चांगले क्रिकेट खेळलो होतो. उपांत्य सामन्यात फलंदाजी करताना पहिल्या 45 मिनिटांनी आमचा घात केला आहे. आम्ही खूप खराब खेळलो असे म्हणण्यापेक्षा न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी फारच सुरेख मारा केला असे मी म्हणेन. ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजीला खूप सोपी नव्हती.

World Cup 2019 : धोनी-जडेजा गेले.. सगळं संपलं! वर्ल्ड कपमधून भारत बाहेर

Wednesday, 10 July 2019

न्यूझीलंड गोलंदाजांची अफलातून गोलंदाजी करून 239 धावांची राखण करायची किमया साधून दाखवली. भारतीय फलंदाजीला आव्हान देत गोलंदाजांनी धावा रोखायला नव्हे तर फलंदाजांना बाद करायला मारा केला.  मॅट हेन्रीने पहिल्या स्पेलमधे तीन फलंदाजांना बाद करून दिलेल्या धक्क्यातून भारतीय संघ सावरू शकला नाही

World Cup 2019 : कोहली सेना एवढी फिट कशी? त्याचं रहस्य वाचा!

Tuesday, 9 July 2019

भारतीय संघातील खेळाडू मानेच्या खाली मणक्याच्या वरील भागात एक छोटे यंत्र लावून सामना खेळतात ज्याला जीपीएस फिटनेस ट्रॅकर म्हणले जाते. या यंत्राने खेळाडू किती दमला आहे. त्याला व्यायामाची गरज आहे का विश्रांतीची. त्याच्या स्नायूतील पाण्याचा अंश किती आहे आणि त्याला किती पाणी पिण्याची गरज आहे. या सगळ्या गोष्टींकडे बाहेर बसून फिजिओ आणि ट्रेनर बारकाईने लक्ष देऊ शकतात.

World Cup 2019 : रोहित म्हणतोय, आम्ही वर्ल्ड कप जिंकलो ना, की मग बघाच..!

Monday, 8 July 2019

श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर भारताने गुणतक्‍त्यात आघाडी मिळवली. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया हरल्याने उपांत्य फेरीचे चित्रच बदलले. पण यानंतरही चर्चा रोहित शर्माच्या कामगिरीची होती. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने कामगिरीतील सातत्याबद्दल समाधान व्यक्त केले. हा सर्वोत्तम काळ वाटत असला, तरी विजेतेपद मिळविल्यानंतर तो खऱ्या अर्थाने सार्थ होईल, अशी प्रतिक्रिया त्याने दिली. 

World Cup 2019 : तयारी सेमी फायनलची; लंकेचं काही खरं नाही!

Saturday, 6 July 2019

2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत कोण चार संघ पोहोचणार याचा अंदाज जवळपास नक्की झाला आहे. शेवटच्या काही साखळी सामन्यात स्पर्धेत कमजोर कामगिरी केलेल्या संघांनी तगड्या संघांना पराभूत केले तरच थोडे चित्रं पालटेल आणि क्रमवारी थोडी बदलेल. अन्यथा 99% उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा मुकाबला न्युझिलंड विरुद्ध आणि भारताची लढत इंग्लंड विरुद्ध होईल.

World Cup 2019 : अखेरच्या वर्ल्डकप लढतीत गेल अपयशी, तरिही विंडीजचे त्रिशतक 

Thursday, 4 July 2019

आपल्या अखेरच्या विश्‍वकरंडक क्रिकेट सामन्यात ख्रिस गेल अपयशी ठरला, परंतु इतर फलंदाजांनी दिलेल्या योगदानामुळे विंडीजने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 6 बाद 311 धावांपर्यंत मजल मारली. विंडीजने स्पर्धेत तिसऱ्यांदा त्रिशतकी मजल मारली. 

World Cup 2019 : भारताचा स्पर्धेतील पहिला पराभव

Sunday, 30 June 2019

मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायच्या प्रयत्नात रोहित शर्माने शतक झळकावले. साथ देताना विराट कोहली आणि हार्दिक पंड्याने अर्धशतके करूनही भारतीय फलंदाजांचे प्रयत्न कमी पडले. इंग्लंडने भारताचा डाव 5 बाद 306 वर रोखला आणि 31 धावांचा विजय मिळवून स्पर्धेतील आव्हान कायम राखले

World Cup 2019 : इंग्लंडच्या 337 धावा; भारताची परीक्षा

Sunday, 30 June 2019

जेसन रॉय आणि जॉनी बेअरस्टोच्या  सलामीच्या जोडीने दणदणीत सुरुवात करून दिल्यावर इंग्लंड संघाला गेलेला तोल सावरायला वेळ लागला नाही. बेन स्टोकस् 79 धावा आणि  जॉनी बेअरस्टोने 6 षटकारांसह झळकावलेल्या तोडफोड शतकाच्या जोरावर इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 337  धावफलक उभारून मोठे आव्हान भारतासमोर उभे केले.