सुनंदन लेले

टीम इंडियाचा ‘पुणे ते पुणे’चा अनोखा प्रवास विराटच्या खास मुलाखतीतून!

Sunday, 13 October 2019

गेल्या पावणेदोन वर्षांत विराट कोहलीच्या संघानं दमदार पावलं टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल क्रमांक गाठला आहे. दक्षिण आफ्रिकेसमोर भारतीय संघ परत एकदा पुण्यात कसोटी सामना खेळत असल्यानं पुणे ते पुणेचा अनोखा प्रवास कसा होता, यावर विराट कोहली दिलखुलास बोलला.

​ ​

संबंधित बातम्या

INDvsSA : रोहितसोबतची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील लपाछपी एकदाची संपली : पुजारा

Monday, 7 October 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात रोहित शर्माला चेतेश्वर पुजाराने चांगली आणि आक्रमक साथ दिली. त्यानंतर पुजाराने रोहितसोबत फलंदाजी करायला मिळाल्याचा खूप आनंद झाल्याचे मत व्यक्त केले. 

INDvsSA : आफ्रिकेचे शेपूटही गोलंदाजांचे घामटे काढणार?

Saturday, 5 October 2019

 पहिल्या कसोटी सामन्यात विशाखापट्टणमला जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला असताना प्रेक्षकांना ढगातून नव्हे तर दक्षिण आफ्रिकन फलंदाजांच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडताना बघायला मिळाला. कप्तान फाफ डू प्लेसी , क्वींटन डिकॉक आणि डीन एल्गरने सकारात्मक फलंदाजी करून भारतीय संघाला मोठ्या यशापासून लांब ठेवले.

INDvsSA : फाफ डू प्लेसिस, एल्गरने किल्ला लढवला; आफ्रिका चार बाद 153

Friday, 4 October 2019

कप्तान फाफ डू प्लेसी आणि डीन एल्गरने सकारात्मक फलंदाजी करून भारतीय संघाला मोठ्या यशापासून लांब ठेवले. तिसर्‍या दिवशी उपहाराला खेळ थांबला तेव्हा एल्गर 76  आणि डू प्लेसी 48 धावांवर नाबाद परतले आणि पाहुण्यांची धावसंख्या 4 बाद 153  अशी झाली होती.

INDvsSA : भारताचा धावांचा डोंगर; आफ्रिकेचे आताच तीन आऊट

Thursday, 3 October 2019

136 षटकांचे क्षेत्ररक्षण करून थकल्या अवस्थेत दक्षिण आफ्रिकेला एक तास फलंदाजी करायला लावली. सामन्याचा दुसरा दिवस संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेने  मार्करम आणि डी ब्रुईनची महत्त्वाची विकेट गमावून 3 बाद 39 धावसंख्या जमा केली.

INDvsSA : सलामीला जम बसला की तुमचंच राज्य असतं : रोहित शर्मा

Wednesday, 2 October 2019

भारताचा सलमावीर रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून पदार्पण करतानाच शतक झळकाविले आणि त्याचबरोबर अनेक विक्रमही केले. सलामीला गेल्यावर थोडा जम बसायला वेळ लागतो. मात्र, त्यानंतर फलंदाजाचंच राज्य असतं अशा शब्दांत त्याने त्याच्या खेळीचे वर्णन केले आहे. 

INDvsSA : पावसामुळे दिवसाचा खेळ थांबला; भारताच्या नाबाद 202 धावा

Wednesday, 2 October 2019

कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी चहापानापर्यतच्या चार तासांच्या खेळात बिनबाद 202 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली.

INDvsSA : भारताची आक्रमक सुरवात; आफ्रिकेचे गोलंदाज फेल

Wednesday, 2 October 2019

कसोटी सामन्यात सलामीला फलंदाजी करायला दिल्याची संधी रोहित शर्माने अचूक साधली आणि भारतीय सलामीच्या जोडीने पहिल्या दिवशी उपहाराला बिनबाद 91 धावा फलकावर लावून संघाला झकास सुरुवात करून दिली.

INDvsSA : तो प्रश्न आता बंद झालाय : अजिंक्य रहाणे

Monday, 30 September 2019

वेस्ट इंडिजमधल्या कसोटी सामन्यात माझे शतक झाले आणि ‘शंभर कधी करणार’ हा प्रश्न बंद झालाय ज्याने मला हायसे वाटत आहे. मला प्रत्येक सामन्याने खूप काही शिकवले आहे.

वेस्ट इंडिजमधल्या कसोटी सामन्यात माझे शतक झाले आणि ‘शंभर कधी करणार’ हा प्रश्न बंद झालाय ज्याने मला हायसे वाटत आहे. मला प्रत्येक सामन्याने खूप काही शिकवले आहे.

​ ​

संबंधित बातम्या

World Cup 2019 : मग लॉर्ड्सला सर्वोत्तम म्हणायचे तरी कसे?

Monday, 15 July 2019

लॉर्डस् क्रिकेट मैदानाला रसिक क्रिकेटची पंढरी मानतात. मैदानावर गेले की अगदी भारावून जातात. पण तसे बघायला गेले तर या मैदानात असलेल्या काही मूलभूत चुकांमुळे लॉर्डसला जगातील सर्वोत्तम क्रिकेट मैदान कसे म्हणायचे असा प्रश्न पडल्यावाचून राहात नाही.