सुनंदन लेले

INDvsBAn : खेळल्याशिवाय आव्हान समजणार नाही : वृद्धीमान साहा

Wednesday, 20 November 2019

काम करणे सोपे असते पण करून घेणे कठीण असते असे बोलले जाते. सौरव गांगुलीकरता मात्रं कामं करून घेणे म्हणजे गरम रसगुल्ला तोंडात टाकण्याइतकेच सोपे आहे असे कोलकात्याला पहिल्या दिवस - रात्रीच्या कसोटी सामन्याकरता आल्यावर समजत होत.

​ ​

संबंधित बातम्या

INDvsBAN : अडीच दिवसांतच बांगलादेशी वाघांची शिकार; भारताचा डावाने दणदणीत विजय

Saturday, 16 November 2019

मुश्फीकूर रहीमचा अपवाद वगळता बाकी बांगलादेशी फलंदाजांना साधा मुकाबला करणेही जमले नाही. भारतीय वेगवान गोलंदाजांसमोर फलंदाजांनी साफ नांगी टाकली. अखेर तिसर्‍या दिवशीचा खेळ संपण्याअगोदरच भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावात गुंडाळून संघाला एक डाव 130 धावांचा भलामोठा विजय मिळवून दिला.

INDvsBAN : क्रिकेटचा आदर राखणे महत्त्वाचे : मयांक अगरवाल 

Saturday, 16 November 2019

विक्रम वगैरे मला माहित नाहीत. त्याचा कधीच विचार करत नाही. फलंदाज म्हणून मी एकच गोष्ट ध्यानात ठेवतो ती म्हणजे खेळत असताना कारकिर्दीत असे दिवस येतात की काही केल्या धावा होत नाहीत, लय गवसली असताना कधी चांगला चेंडू पडतो, तर कधी क्षेत्ररक्षण अफलातून झेल घेऊन तुमची खेळी संपु'ष्टात आणतो.

INDvsBAN : प्रतिस्पर्धी कोणीही असो हुकूमत फक्त भारतीय वेगवान गोलंदाजांचीच!

Thursday, 14 November 2019

उरलेल्या वेळेत भारतीय फलंदाजांनी हात धुऊन घेतले. रोहित शर्मा फक्त 6 धावा करून अबू जायेदला बाद झाल्यावर मयांक आगरवाल आणि चेतेश्वर पुजाराने भारताला 1 बाद 86 ची धावसंख्या सहजी गाठून दिली.

INDvsBAN : बांगलादेशला कमी लेखायचा प्रश्नच येत नाही : विराट

Wednesday, 13 November 2019

बांगलादेश संघ नव्याने घडत असताना त्यांच्या संघातील तरुण खेळाडूंना काहीतरी कमाल कामगिरी करून दाखवायची इच्छा आहे त्यामुळे आम्ही बांगलादेश संघाला कमी लेखण्याचा प्रश्नच येत नाही. बाकी संघाच्या तुलनेत बांगलादेश संघाला भारतीय उपखंडात खेळायचा जास्त चांगला अनुभव आणि अंदाज आहे.

INDvsSA : भारतीय गोलंदाजांची कमाल; दिवसभरात 16 फलंदाज बाद

Monday, 21 October 2019

भारतीय गोलंदाजांनी एकत्र मिळून तिसर्‍या दिवशी एक ना दोन तब्बल 16 फलंदाजांना बाद करून रांची कसोटीत धमाल उडवली. गोलंदाजांनी तिखट मारा करताना दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 162 धावांवर संपवला.

INDvsSA : बॅड लाईटमुळे खेळ थांबला; भारताच्या 3 बाद 224 धावा

Saturday, 19 October 2019

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ आज कमी प्रकाशामुळे थांबविण्यात आला आहे. 

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिला दिवसाचा खेळ आज कमी प्रकाशामुळे थांबविण्यात आला आहे. 

​ ​

संबंधित बातम्या

दादा जो करेगा अच्छाही करेगा : साहा

Saturday, 19 October 2019

सौरव अत्यंत चांगला फलंदाज, हुशार कप्तान आणि आता कुशाग्र संयोजक आहे. मला वाटते की सौरव गांगुलीला खेळाडू कप्तान आणि संयोजक म्हणून चांगला अनुभव असल्याने तो बीसीसीआय अध्यक्ष म्हणून उत्तम काम करेल. कोणत्याही क्षेत्रात काही कमतरता जाणवत असेल तर त्यावर मार्ग शोधायला अध्यक्ष नात्याने सौरव गांगुली सक्षम आहे. दादा जे करेल ते चांगलेच करेल

INDvsSA : तिसऱ्या कसोटीत ईशांत शर्मा बाहेर तर कुलदीपला संधी?

Friday, 18 October 2019

रांचीच्या खेळपट्टीचा अंदाज घेता भारतीय संघाचा कप्तान तिसरा फिरकी गोलंदाज खेळवायचा विचार करेल असे वाटते. म्हणजेच कुलदीप यादवला संघात जागा दिली गेली तर एका वेगवान गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल.

INDvsSA : गोलंदाज चालेनात, फलंदाज टिकेनात; आफ्रिकेसमोर फक्त अंधार

Friday, 18 October 2019

तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संंघाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतलेली असताना दोनही संघ शेवटच्या सामन्याकरता रांचीला येऊन दाखल झाले आहेत. भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला असताना पाहुणा दक्षिण आफ्रिकेचा संघ समस्यांच्या डोंगराखाली पार दबून गेला आहे.