सुनंदन लेले

INDvsNZ : आपण हारण्याचीच लक्षणं दिसत होती, मग वेळीच लक्ष का नाही दिले?

Tuesday, 3 March 2020

सुरुवातीपासून भारतीय संघाच्या कामगिरीबाबत लक्षणे चांगली दिसत नव्हती. प्रथम भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आणि मग संघ व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले ज्याची परिणीती अखेर दोन कसोटी सामन्यात सपाटून मार खाण्यात झाली.

​ ​

संबंधित बातम्या

INDvsNZ : आम्हाला हे जमलं आणि म्हणूनच त्यांच्यावर भारी पडलो, सांगतोय किवी कर्णधार

Monday, 2 March 2020

आम्ही भारतीय फलंदाजांवर सतत दडपण ठेवू शकलो यातच यशाचे रहस्य दडलेले आहे. कायल जेमीसन सारखा गुणी अष्टपैलू खेळाडू संघाला मिळाला याचा आनंद आहे.

आम्ही भारतीय फलंदाजांवर सतत दडपण ठेवू शकलो यातच यशाचे रहस्य दडलेले आहे. कायल जेमीसन सारखा गुणी अष्टपैलू खेळाडू संघाला मिळाला याचा आनंद आहे.

​ ​

संबंधित बातम्या

कोणाला काढायचं, कोणाला घ्यायचं? विराटसमोर मोठा प्रश्न

Wednesday, 26 February 2020

दुसर्‍या कसोटी सामन्याअगोदर दोन दिवस भारतीय संघाला सरावाला मिळणार आहेत. या सरावातून विराट कोहलीला सामन्याला कोणाला खेळवायचे हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

दुसर्‍या कसोटी सामन्याअगोदर दोन दिवस भारतीय संघाला सरावाला मिळणार आहेत. या सरावातून विराट कोहलीला सामन्याला कोणाला खेळवायचे हा निर्णय घ्यावा लागणार आहे.

​ ​

संबंधित बातम्या

INDvsNZ : मी सांगतोय ते ऐका, टुकुटुकु खेळत बसू नका

Wednesday, 26 February 2020

 परदेशात खेळताना फलंदाजीची परिभाषा महत्त्वाची असते. अतिबचावात्मक खेळल्यास त्याचा फटका बसू शकतो. या वेळी तुम्ही शॉट्‌स खेळणेच थांबवता, असे प्रतिपादन भारताचा कर्णधार विराट कोहलीने केले. बेसिन रिझर्व्हवरील पहिल्या कसोटीत दहा विकेटने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कोहलीने ही टिप्पणी केली.

INDvsNZ : कोहली म्हणतो पराभवाची लाज कशाला? 

Monday, 24 February 2020

हरण्यात लाज नसते कारण खेळात हार जीत होते. फक्त लढत देणे महत्त्वाचे असते. वेलिंग्टनच्या सामन्यात आम्ही लढत दिली नाही आणि सामना खूप सहजी गमावला हे खटकणारे आहे

हरण्यात लाज नसते कारण खेळात हार जीत होते. फक्त लढत देणे महत्त्वाचे असते. वेलिंग्टनच्या सामन्यात आम्ही लढत दिली नाही आणि सामना खूप सहजी गमावला हे खटकणारे आहे

​ ​

संबंधित बातम्या

INDvsNZ : ईशांत शर्मा म्हणतोय, झोपच लागत नाही कारण...

Saturday, 22 February 2020

न्यूझीलंडने पहिल्या डावात भारताच्या पुढे जात 51 धावांची आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडचे फलंदाज जोशात फलंदाजी करत असताना भारताकडून ईशांत शर्माने तीन फलंदाजांना बाद केले. मात्र, त्याने गेल्या 48 तासांत फक्त चार तास झोप घेतल्याचे सांगितले. 

INDvsNZ : आधी फलंदाज, मग गोलंदाज... भारताच्या सगळया मर्यादा उघड

Saturday, 22 February 2020

भारताचा डाव 165 धावांमधे संपवून गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. नंतर केन विल्यमसनच्या 89 धावांच्या सुंदर खेळीच्या जोरावर 5 बाद 216 ची मजल मारली.

भारताचा डाव 165 धावांमधे संपवून गोलंदाजांनी अपेक्षित कामगिरी केली. नंतर केन विल्यमसनच्या 89 धावांच्या सुंदर खेळीच्या जोरावर 5 बाद 216 ची मजल मारली.

​ ​

संबंधित बातम्या

INDvsNZ : खेळपट्टीच अशी आहे की फलंदाजांची वाट लागणार आहे, का बरं?

Thursday, 20 February 2020

न्यूझीलंडकडे टीम साउदी, ट्रेंट बोल्ट, मॅट हेन्री सारखे तर भारताकडे जसप्रीत बुमरा, ईशांत शर्मा आणि महंमद शमीसारखे दर्जेदार गोलंदाज फलंदाजांची परीक्षा बघायला तयार होऊन बसले आहेत. नाणेफेक जिंकणारा कर्णधार पहिली गोलंदाजी घेईल असे हे वातावरण आहे. 

INDvsNZ : कोहलीची किवींना थेट धमकी; बघा काय म्हणाला

Wednesday, 19 February 2020

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला 21 फेब्रुवारीपासून सुरवात होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आमच्या समोर कोणीही आले तरी आम्ही त्याला घाबरत नाही असे विधान केले आहे. 

INDvsNZ : हवा कुणाची रं? फक्त फास्टर्सची रं!

Wednesday, 19 February 2020

भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यान मालिका दोनच कसोटी सामन्यांची आहे पण त्याला क्रिकेटची धार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या द़ृष्टीने ही मालिका महत्त्वाची आहे. मोठ्या कालखंडानंतर भारतीय संघ दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांसमोर परदेशात कसोटी सामना खेळणार आहे.