सचिन निकम

World Cup 2019 : 'वर्ल्ड कप' जिंकायला हाच संघ हवा होता; कारण..

Monday, 15 April 2019

वर्ल्ड कप 2019 : विश्वकरंडक जिंकण्याची किमया अवघ्या दोन वेळा करणाऱ्या भारतीय संघाला यंदा इंग्लंडमध्ये होत असलेली विश्वकरंडक स्पर्धा जिंकण्याची सर्वोत्तम संधी आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 15 शिलेदारांची निवड झाली असून, हा संघ पाहिला तर सध्याच्या खेळाडूंची कामगिरी पाहता हाच संघ परफेक्ट असल्याचे दिसत आहे. अनुभव आणि युवा अशी जोड असलेला हा भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत नक्कीच उजवा आहे.

​ ​

संबंधित बातम्या

विंडीजची भारतावर 43 धावांनी मात; मालिकेत 1-1 अशी बरोबरी

Saturday, 27 October 2018

पुन्हा विराट खेळी... आणखी एक शतक... हे सगळे पाहायला मिळाले, पण यात कमतरता होती ती भारताच्या विजयाची. विंडीजच्या 284 धावांच्या आव्हानासमोर भारत 240 धावांपर्यंतच मजल मारू शकला. विंडीजने 43 धावांनी मिळविलेल्या या विजयामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे.
 
होप पुन्हा चमकला; विंडीजचे 284 धावांचे आव्हान

Saturday, 27 October 2018

भारतीय संघातील सर्वांत यशस्वी गोलंदाजांच्या चौकडीने शिस्तबद्ध गोलंदाजीचे प्रदर्शन केले असले तरी वेस्ट इंडीजने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतासमोर विजयासाठी 284 धावांचे आव्हान ठेवले.

शास्त्रीजी, चॅपेल होऊ नका

Tuesday, 11 September 2018

मायदेशात आणि उपखंडात एकामागून एक विजय मिळविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला आपली पात्रता काय आहे, हे दक्षिण आफ्रिका आणि आता इंग्लंड दौऱ्यात फार जवळून पाहायला मिळाली. कागदी वाघ असे बिरूद मिरवणारे भारतीय क्रिकेटपटू प्रत्यक्षात मैदानावर कशी नांगी टाकतात याचा प्रत्यय इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत स्वीकाराव्या लागलेल्या मानहानिकारक पराभवावरून स्पष्ट झालंय. भारतीय क्रिकेटचे आतापर्यंत सर्वांत मोठे नुकसान करणारे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू ग्रेग चॅपेल यांचा पावलावर पाऊल ठेवून सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी भारतीय संघात कर्णधार सोडली तर एकाही क्रिकेटपटूची जागा निश्चित ठेवली नाही.