वर्ल्डकप २०१९

World Cup 2019 : महंमद आमीरशिवाय पाकिस्तान भारताशी लढणार; पण जिंकणार...

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी प्रत्येक संघाच्या निवडीवरून चर्चा झडली. यात पाकिस्तानने वेगवान गोलंदाज महंमद आमीर याला वगळण्याचे बरेच पडसाद उमटले. आमीरला राखीव खेळाडूंत स्थान देण्यात आले, पण त्याआधी इंग्लंड दौऱ्यातील झटपट क्रिकेट मालिकेसाठी त्याची निवड झाली. त्यात चांगली कामगिरी केली तर संधी असेल असे सुचित करण्यात आले होते.  आमीरला कांजीण्यांची लागण प्रत्यक्षात आमीर केवळ एक वन-डे खेळू शकला. तो सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यात आमीरला गोलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यानंतर आमीरला कांजीण्यांची लागण झाली...
वर्ल्ड कप 2019 : मुंबई : मी खेळलेल्या तीन विश्वकरंडकांपैकी यंदाचा सर्वाधिक आव्हानात्मक विश्वकरंडक आहे, अशा भावना भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी...
वर्ल्ड कप 2019 :लंडन : विश्वकरंडाकासठी अंतिम संघ जाहीर करण्यासाठी 23 मे पर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यामुळेच इंग्लंडने आज विश्वकरंडकासाठी अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघात...
वर्ल्ड कप 2019 : इस्लामाबाद : पाकिस्तानचा संघ म्हटला की अनिश्चितता आलीच. मात्र, यात खेळाडूंची चांगलीच ओढाताण होते. विश्वकरंडकासाठी संघ निवडतानाही पाकिस्तानने तेच केले. संघ...
वर्ल्ड कप 2019 : काबूल (अफगाणिस्तान) : अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाचे प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी विश्‍वकरंडक स्पर्धेनंतर जबाबदारीतून मुक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. सिमन्स...
वर्ल्ड कप 2019 : सिडनी : गोलंदाजांनो, मन घट्ट करा, मार खाण्याची तयारी ठेवा, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे मार्गदर्शक जस्टीन लॅंगर यांनी विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आपल्या...
वर्ल्ड कप 2019 : लंडन : आमचे क्षेत्रक्षण ही चिंतेची बाब आहे, अशी कबुली पाकिस्तानचे मार्गदर्शक मिकी आर्थर यांनी दिली. विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धा काही दिवसांवर आली आहे....