विराटने केले 'सुई धागा'चे कौतुक 

वृत्तसंस्था
Friday, 28 September 2018

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी वेळोवेळी त्यांच्या प्रोमाने जगाला 'Relationship Goals' दिले आहेत. त्यांनी नेहमीच एकमेकांवरील प्रेम जगासमोर उघडपणे मांडले आहे. आज (शुक्रवार) अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांचा 'सुई धागा' हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि आजही विराट कोहली आपल्या पत्नीचे कौतुक करण्यात मागे राहिला नाही. त्याने ट्विट करत अनुष्काचे कौतुक केले आहे. 

कोहलीने दोन ट्विटमध्ये सुई धागाच्या संपूर्ण टिमचे कौतुक केले आहे. पहिल्या ट्विटमध्ये त्याने सिनेमाच्या संपूर्ण टिमचे कौतुक केले तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने चित्रपटात प्रमुख भूमिका असलेला वरुण धवनचे कौतुक केले तर पुढे त्याने त्याची पत्नी अनुष्का शर्माचे कौतुक केले आहे. 

Sui Dhaga

यापूर्वीही विराट कोहली आणि अनुष्का शर्माने एकमेकांसाठी अनेकवेळा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत. विराट कोहलीला नुकतेच क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

संबंधित बातम्या