विराटने केला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी खास सराव

Thursday, 16 August 2018

लंडन : इंग्लंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाठीला दुखापत झाल्याने तिसऱ्या सामन्यात विराट कोहलीच्या सहभागाबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे. या सामन्यापूर्वी दुखापतीतून सावरण्यासाठी तो खास सराव करताना दिसून आला. (छायाचित्र : सुनंदन लेले)