Schoolympics : साक्षी, तितीक्षा, कार्तिकी, ऋतुजा, अक्षता चमकल्या

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 December 2018

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स ॲथलेटिक्‍स स्पर्धेतील विविध प्रकारांत तितीक्षा पाटोळे, कार्तिकी पाटील, ऋतुजा पाटील, साक्षी बागडे, अक्षता थोरवत यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.  

कोल्हापूर - ‘सकाळ’ प्रस्तुत मॅप्रो स्कूलिंपिक्‍स ॲथलेटिक्‍स स्पर्धेतील विविध प्रकारांत तितीक्षा पाटोळे, कार्तिकी पाटील, ऋतुजा पाटील, साक्षी बागडे, अक्षता थोरवत यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकाविले.  

धावणे : ४०० मीटर - १४ ते १६ वर्षांखालील - तितीक्षा पाटोळे (सेव्हंथ डे ॲडव्हंटिस्ट हायरी सेकंडरी), प्राजक्ता उडदे (छत्रपती शाहू विद्यालय, एसएससी), ललिता सुतार (मानव हायस्कूल). गोळाफेक - कार्तिकी पाटील (राजर्षी शाहू विद्यानिकेतन), अर्पिता पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल), वैष्णवी पाटील (संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल).  ६०० मीटर - १२ ते १४ वर्षांखालील - ऋतुजा पाटील (साधना हायस्कूल), पायल मोरे (साधना हायस्कूल), मधुरा सुतार (मानव हायस्कूल). १०० मीटर - १० ते १२ वर्षांखालील - साक्षी बागडे (सेंट झेवियर्स), कल्पना कोकरे (राजर्षी शाहू विद्यानिकेतन), उत्कर्षा पाटील (तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी). ३०० मीटर - साक्षी बागडे (सेंट झेवियर्स), वैदेही एकशिंगे (शिवाजीराव खोराटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज), समृद्धी बनसोडे (शां. कृ. पंत वालावलकर हायस्कूल). ४ बाय १०० मीटर रिले : १० ते १२ वर्षांखालील - शिवाजीराव खोराटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज, न्यू होरायझन स्कूल, तात्यासाहेब कोरे इंग्लिश ॲकॅडमी. १२ ते १४ वर्षांखालील - राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, शिवाजीराव खोराटे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेज. १४ ते १६ वर्षांखालील - राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड निवासी क्रीडा प्रशाला, संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, मानव हायस्कूल. थाळीफेक - १२ ते १४ वर्षांखालील - अक्षता थोरवत (इचलकरंजी हायस्कूल), सई जाधव (डी. के. टी. ई.), गायत्री भड (राजर्षी शाहू विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज).

संबंधित बातम्या