प्रियांकाचा होणारा नवरा आणि धोनी एकत्र खेळतात तेव्हा...

वृत्तसंस्था
Monday, 1 October 2018

मुंबई : प्रियांका चोप्रा आणि तिचा होणारा नवरा गायक निक जोनस हे सध्या सतत चर्चेत असून आता त्या दोघांसह धोनीही चर्चेत आला आहे. याला कारणही तसेच वेगळे आणि स्पेशल आहे. 

प्रियांका आणि निक सध्या भारतात असून त्यांनी शनिवारचा दिवस एकत्र घालवला तर रविवारी बॉलिवूडमधील इतर कलाकरांसह निकने फुटबॉल खेळणे पसंत केले. या सर्वांमध्ये अनपेक्षितपणे भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने उपस्थिती लावली.   

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे फुटबॉल प्रेम सर्वश्रूत आहे. निकने रविवारी धोनीशिवाय आदित्य रॉय कपूर, इशान खत्तर, कुणाल खेमू, दिनो मोरिया आणि शब्बीर अहलुवालिया यांच्यासहफुटबॉल खेळण्याचा आनंद घेतला. 

Bae in Bombae!! #friends #mumbai #football @nickjonas

A post shared by Priyanka Chopra (@priyankachopra) on

प्रियांका चोप्राने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन या सामन्याचे फोटो शेअर केले आहेत.

संबंधित बातम्या