भारतीय संघासाठी पूनम पांडेने केले 'ते' फोटो शेअर

वृत्तसंस्था
Sunday, 30 September 2018

अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. यावेळी तिने आशिया करंडक विजेत्या भारतिय क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना ट्विटरवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
 

मुंबई- अभिनेत्री-मॉडेल पूनम पांडे ही नेहमीच आपल्या बोल्ड फोटो आणि व्हिडीओमुळे चर्चेत असते. यावेळी तिने आशिया करंडक विजेत्या भारतिय क्रिकेट संघाला शुभेच्छा देताना ट्विटरवर स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
 

तसेच, पूनमने तिच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय संघ आशिया करंडक जिंकला आहे. भारतीय संघाचे अभिनंदन अशा आशयाचे ट्विट करताना तिने स्वतःचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत. आता, या बोल्ड फोटोमुळे ती आणखीनच चर्चेत आली आहे.

याआधीही पूनम पांडेने प्लास्टिक बंदीच्या पार्श्वभूमीवर एक प्रश्न विचारला होता की, प्लास्टिक बंदी करण्यात आलेल्या वस्तूंच्या यादीत काय कंडोमही आहे का ? पूनमच्या या ट्विटमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.

संबंधित बातम्या