मितांशुने केली तीन पदकांची कमाई 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 October 2018

पुणे : हाँग काँग येथे झालेल्या 17 व्या आंतरराष्ट्रीय स्केटिंग चॅम्पियनशिपमध्ये मितांशु प्रफुल्ल गायकवाडने 250 मीटरमध्ये ब्रॉंझ पदक, 500 मीटरमध्ये ब्रॉंझ पदक आणि 3000 मीटरमध्ये रौप्य पदक अशा तीन पदकांची कमाई केली आहे. 

मितांशुने आंतररष्ट्रीय स्पर्धेत प्रथमच भाग घेत हे यश संपादन केले आहे. राहुल राणे आणि शेखर थोरात यांनी त्याला मार्गदर्शन केले आहे. तो सध्या भुगाव येथील संस्कृती शाळेत नववीचे शिक्षण घेत आहे.   

संबंधित बातम्या