रोहित-विराट सुस्साट अन् वेस्ट इंडीज भुईसपाट

Monday, 22 October 2018

कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या जोरदार तडाख्याने विंडीजचे गोलंदाज पुन्हा एकदा घायाळ झाले आणि भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून सहज विजय मिळविला. 