ऑस्ट्रेलियाच्या 'या' कर्णधाराला धोनीच्या नेतृत्व गुणांचा हेवा

वृत्तसंस्था
Saturday, 29 September 2018

नवी दिल्ली : भारताचा माजी कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वागुणांचे अनेक चाहते आहेत. क्रिकेटविश्वातील सर्वोत्तम कर्णधारांधमयध्ये धोनीची तुलना केली जाते. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार जॉर्ज बेली याने देखील आयपीएलच्या आठवणींना उजाळा देत धोनीचे कौतुक केली आहे. तसेच त्याच्याबद्दल एक खास रहस्यही उघड केले आहे. 

आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे नेतृत्व करतो. यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने त्याच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. धोनीच्या नेतृत्व गुणांबद्दल बोलताना बेली म्हणाला, ''धोनीकडे संघबांधणीचे वेगळेच कौशल्य आहे. चेन्न्ईच्या संघात असताना तो नेहमी संघातील सर्व खेळाडूंना त्याच्या रुममध्ये एकत्र घेऊन बसत असे तसेच त्यांच्यासह गप्पाही मारत असे.कुठल्याही संघाचा भाग असलेल्या अधिकारांच्या उतरंडीवर धोनीचा कधीच विश्वास नव्हता.''

तसेच धोनीबद्दल एक रहस्य सांगताना तो म्हणाला, ''धोनीला हुक्का ओढायला फार आवडते. काही वेळा त्याला हुक्का घेण्याची इच्छा व्हायची.''
     
संबंधित बातम्या