फीचर्स

French Open Badminton : संघर्षानंतर साईनाचा विजय

पॅरिस : जपानी अडथळा भारतीय सहज पार करू शकतात, हे साईना नेहवालने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवत फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत माजी जगज्जेत्या नोझोमी ओकुहारावर दुसऱ्या फेरीत मात केली. साईनाने ओकुहारावर १०-२१, २१-१४, २१-१५ असा विजय मिळविला. पहिल्या गेममध्ये ओकुहारानेच पूर्ण वर्चस्व राखले. तिने साईनाला डोके वर काढण्याची संधीही दिली नाही. हा गेम ओकुहाराने २१-१० अशा दणदणीत फरकाने जिंकला. पण दुसऱ्या गेममध्ये साईनाने कडवा प्रतिकार केला. हा गेम साईनाने २१-१४ असा जिंकला. त्यानंतरच्या तिसऱ्या गेममध्ये दोघींनीही तोडीस...
पॅरिस : भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू साईना नेहवाल, किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही. सिंधू यांना फ्रेंच ओपन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभव स्वीकारावा लागला. प्रमुख...
पॅरिस : भारताचा बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतने कोरियाच्या ली डॉंग क्युनवर मात करत फ्रेंच ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जागतिक क्रमवारीत 29 व्या स्थानावर असलेल्या...
पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत विजय मिळविल्यानंतर आज भारताचे किदांबी श्रीकांत, बी साईप्रणित, साईना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांना दुसऱ्या फेरीतही सातत्य...
पॅरिस : फ्रेंच ओपन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी.व्ही. सिंधू आणि साईना नेहवालने विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत धडक मारली. तसेच महिला दुहेरीतही मेघना जक्कमपुडी आणि...
पॅरिस : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू साईना नेहवालने फ्रेंच ओपन बॅडमिंटन स्पर्धेत धडाक्‍यात सलामी दिली आहे. पहिल्या लढतीत तिने जपानच्या साएना कावाकामी हिच्यावर सलग दोन सेटमध्ये...
ओडेन्स : भारताचा अव्वल बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांतनेही पहिल्याच फेरीत हाँगकाँगच्या वॉंग वी की व्हिन्सेंटला पराभूत करत फ्रेंच ओपन स्पर्धेत विजयी सलामी दिली. जागतिक क्रमवारीत...