बॅडमिंटन

जाकार्ता : ऑलिंपिकपूर्व वर्षातील पहिले विजेतेपद जिंकण्याचे पी. व्ही. सिंधूचे स्वप्न इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेतही भंग पावले. उपांत्य तसेच उपांत्यपूर्व फेरीत चमकदार खेळ...
मुंबई : सलामीच्या दोन सामन्यांत तीन गेमच्या खडतर लढतीस सामोरे जावे लागलेल्या पी. व्ही. सिंधूने पारंपरिक प्रतिस्पर्धी नोझोमी ओकुहारा हिला दोन गेमच्या एकतर्फी लढतीत पराजित करून...
मुंबई : पी. व्ही. सिंधूला इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत सलग दुसऱ्या सामन्यात तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले. जकार्ता येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत सिंधूने...
जकार्ता : भारताच्या किदांबी श्रीकांत आणि पी. व्ही सिंधू यांनी इंडोनेशियन बॅडमिंटन स्पर्धेत आपली आगेकूच सुरू केली. त्याचवेळी बी. साई प्रणित याचे आव्हान मात्र संपुष्टात आले. ...
मुंबई : अजय जयराम, सौरभ वर्मा, तसेच लक्ष्य सेनने कॅनडा ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत विजय मिळविला. अजयला तीन गेमच्या लढतीस सामोरे जावे लागले, पण सौरभ आणि लक्ष्यने दोन...
सिडनी : भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधूचा विजेतेपदाचा दुष्काळ कायम राहिला. तिला ऑस्ट्रेलियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीतच पराभव पत्करावा लागला. तिच्या...